GMC Aurangabad Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 177 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 177 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.gmcaurangabad.com

एकूण जागा – 177

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.विशेषज्ञ डॉक्टर
शैक्षणिक पात्रता – एमडी औषध / एमडी Anaesthesia/एमडी चेस्ट आणि टीबी

2.कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (Duty Medical Officer)
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस / बीडीएस / बीएएमएस / बीएचएमएस

3.समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – एमएसडब्ल्यू

4.स्टाफ नर्स –
शैक्षणिक पात्रता – बीएससी नर्सिंग / जीएनएम

5.स्टेनो कम लिपिक (Steno cum Clerk)
शैक्षणिक पात्रता – पदवी + English Shorthand 80 w.p.m.
Marathi Shorthand 80 w.p.m. English Typing 40 w.p.m. Marathi Typing 30 w.p.m

वेतन –
1.विशेषज्ञ डॉक्टर (Specialist Doctor) – 125000/-

2.कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – 40,000 ते 60000/-

3.समुपदेशक – 25000/-

4.स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20000/-

5.स्टेनो कम लिपिक – 17000/-

निवड करण्याची प्रक्रिया – मुलाखत (Walk-in Interview)

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद .GMC Aurangabad Recruitment 2021

मुलाखती देण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद

मुलाखत देण्याची तारीख – 20 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.gmcaurangabad.com

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.