GK Updates : भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या अशा काही प्रश्नांची उत्तरे….

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न: बकिंगहॅम पॅलेस युनायटेड किंग्डमच्या कोणत्या शहरात आहे?
उत्तर: लंडन (GK Updates)

प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
उत्तर : सुचेता कृपलानी

प्रश्न: भारतात मेट्रो मॅन कोणाला म्हणतात?
उत्तरः ई श्रीधरन (GK Updates)

प्रश्न: परदेशात प्रथमच भारताचा राष्ट्रध्वज कधी फडकवण्यात आला?
उत्तर: भारताचा ध्वज 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा आणि निर्वासित क्रांतिकारकांच्या गटाने जर्मनीमध्ये फडकवला होता. (GK Updates)

प्रश्न: (GK Updates) भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली?
उत्तर: पिंगली व्यंकय्या

प्रश्न: अर्जुन पुरस्कार कधी सुरू झाला?
उत्तर: 1961

प्रश्न: मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते?
उत्तर: विनोबा भावे (GK Updates)

प्रश्न: महात्मा गांधींनी ब्रिटीश मिठाच्या कायद्याविरुद्ध कोणती चळवळ सुरू केली होती?
उत्तरः सविनय कायदेभंग चळवळ

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com