करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC, UPSC तसेच कोणत्याही सरकारी भरतीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…
प्रश्न : जगातील सर्वात पहिली सेल्फी कोणी घेतली होती ?
उत्तर : जगातील सर्वात पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कार्नेलियस या व्यक्तीने घेतली होती.
प्रश्न : आपली नखे कशापासून बनलेली असतात ? (GK Updates)
उत्तर : आपली नखे केराटिन (Keratin) नावाच्या पदार्थाने बनलेली असतात, जो पदार्थ कठोर आणि मृत प्रोटिन्सने बनलेला सिंग सारखा पदार्थ असतो.
प्रश्न : (GK Updates) भारतीय नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला ?
उत्तर : 1969 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींचा फोटो असलेली 100 रुपयांची पहिली नोट जारी केली. यामध्ये गांधीजींना सेवाग्राम आश्रमासमोर बसलेले दाखवण्यात आले आहे.
… तर ऑक्टोबर 1987 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नोट जारी केली ज्यामध्ये महात्मा गांधींचे हसरे चित्र होते. त्यावर सिंहाची राजधानी आणि (GK Updates) अशोक स्तंभावर वॉटर मार्क होते.
प्रश्न : क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला षटकार कोणी मारला होता ?
उत्तर : क्रिकेटमधील पहिला षटकार ऑस्ट्रेलियन खेळाडू चार्ल्स बॅनरमन (Charles Bannerman) याने 3 जून 1877 रोजी मारला होता.
प्रश्न : ताजमहाल मुमताजच्या मृत्यूपूर्वी बांधला गेला की नंतर? (GK Updates)
उत्तर : मुगल राणी मुमताज यांचा मृत्यू 17 जून 1631 रोजी बुरहानपूर येथे मुलगी गौरा बेगमला जन्म देताना झाला
त्यानंतर मुमताज यांच्या स्मरणार्थ बादशाह (GK Updates) शाहजहानने ताजमहाल बांधला जो 1634 मध्ये पूर्ण झाला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com