GK Updates : भारतातील पहिली मेट्रो सिटी कोणती आहे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न : (GK Updates) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर : कल्याण चौबे

प्रश्न : प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राजे म्हणून घोषित केले आहेत?
उत्तर : तिसरे (GK Updates)

प्रश्न : आशिया कप 2022 चा विजेता देश कोणता आहे?
उत्तर : श्रीलंका

प्रश्न : भारतातील पहिले मेट्रो शहर कोणते आहे? (GK Updates)
उत्तर : कोलकत्ता

प्रश्न : कुलुपांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर : अलिगड

प्रश्न : मराठवाड्याची राजधानी (GK Updates) म्हणून कोणत्या शहराला ओळखतात?
उत्तर : संभाजीनगर ( औरंगाबाद)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com