करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.
प्रश्न : कोणता प्राणी विकत घेणे अपराध आहे?
उत्तर : सिंह
प्रश्न : पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर : इस्लामाबाद (GK Updates)
प्रश्न : जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे?
उत्तर : युरेनियम
प्रश्न : जगामध्ये किती महासागर आहेत? (GK Updates)
उत्तर : ५ महासागर
प्रश्न : एकही कैदी नसणारा देश कोणता आहे?
उत्तर : यूरोप
प्रश्न : भारतीय रिजर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : मुंबई
प्रश्न : (GK Updates) कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो?
उत्तर : अस्वल
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com