GK Updates : ‘या’ देशात फक्त 40 मिनिटांची रात्र असते? 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न : (GK Updates) वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे?
उत्तर : बंकिमचंद्र चॅटर्जी

प्रश्न : तबला वाद्याचे देशातील सुप्रसिद्ध वादक कोण आहेत?
उत्तर : झाकीर हुसेन

प्रश्न : नोबेल पारितोषिकांच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत?
उत्तर : मदर तेरेसा (GK Updates)

प्रश्न : कोणत्या देशात फक्त 40 मिनिटांची रात्र असते?
उत्तर : नार्वे

प्रश्न : युरोप खंडात किती देश आहेत?
उत्तर : ५१ देश आहेत

प्रश्न : संविधान बनवणारा प्रथम देश कोणता आहे?
उत्तर : अमेरिका (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com