करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
A. 37°C
B. 32°C C. 34°C
D. 39°C
उत्तर – 37°C
2. एक अश्वशक्ती म्हणजे….
A. ७४६ वॅट
B. 2000 da
C. ४१५ बॅट
D. ६०० बॅट
उत्तर – ७४६ वॅट
3. पेनिसिलीन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. स्पाक
B. पार (GK Updates)
C. फ्लेमिंग
D. एडवड
उत्तर – फ्लेमिंग
4. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?
A. पाणी
B. तूप
C. सोयाबीन
D. दूध
उत्तर – दूध
5. एड्स रोगाचे विषाणु शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. अस्थिमज्जा
C. श्वेतपेशी
D. चेतापेशी
उत्तर – श्वेतपेशी
6. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A. भारत
B. चीन
C. इटली
D. जर्मनी
उत्तर – चीन
7. खालीलपैकी कोणत्या (GK Updates) ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
B. नाशिक
C. वर्धा
D. नागपूर
उत्तर – चीन
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com