GK Updates : चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1.खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे?
A. क्षयरोग
उत्तर – B. मधुमेह
C. घटसर्प
D. गोवर

2. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो
A. पाणी
B. धातू
C. स्फोटके
उत्तर – D. लाकूड (GK Updates)

3. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
उत्तर – A. अमोनिया
B. ऑक्सिजन
C. हेलियम
D. हैड्रोजन

4. युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे?
उत्तर – A. भोपाळ
B. पुणे
C. अलाहाबाद
D. इंदोर

5. National Mathematics Day कधी साजरा केला जातो?
A. 14 मार्च
B. 10 जुलै
उत्तर – C. 22 डिसेंबर
D. 20 ऑक्टोबर
आणि World Mathematics Day 14 मार्च ला साजरा केला जातो.

6. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
उत्तर – A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन

7. चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता?
A. भारत
उत्तर – (GK Updates) B. चीन
C. इटली
D. जर्मनी

8. रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे?
A. पाण्याची खोली
उत्तर – B. भूकंप
C. ज्वालामुखी
D. भूपट्ट निर्मिती

  • या तंत्रज्ञानाचा शोध Charles F. Richter यांनी 1935 मध्ये लावला होता. ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते.

9. भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
A. २६ जानेवारी १९४७
उत्तर – B. २६ जानेवारी १९५०
C. १५ ऑगस्ट १९५०
D. १५ ऑगस्ट १९४७ (GK Updates)

  • २६ जानेवारी १९५० या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते.

10. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
A. सरोजिनी नायडू
उत्तर – B. सुचेता कृपलानी
C. किरण बेदी
D. इंदिरा गांधी

  • सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या (GK Updates) मुख्यमंत्री बनल्या होत्या.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com