GK Update : भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आवश्यक आहे? सोपे वाटणारे प्रश्न वाचाच

GK Update 26 May
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – दूध कसे प्यावे, गरम की थंड?
उत्तर –
उन्हाळ्यात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
प्रश्न 2 – दूध खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?
उत्तर –
उडीद डाळ दुधासोबत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

प्रश्न 3 – कोणत्या आजारात दूध पिऊ नये? (GK Update)
उत्तर –
कावीळ, जुलाब आणि आमांश यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध पिणे टाळावे.
प्रश्न 4 – दुधामुळे कधी नुकसान होते?
उत्तर –
दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत मानले जाते. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

प्रश्न 5 – भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आवश्यक आहे?
उत्तर –
भारतात पंतप्रधान होण्यासाठी किमान वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
प्रश्न 6 – भारतातील सर्वात उंच इमारत कोणत्या शहरात आहे?
उत्तर – मुंबई येथे स्थित वर्ल्ड वन ही (GK Update) भारतातील सर्वात उंच इमारत आहे. ही इमारत 919 फूट उंच (किंवा 280.2 मीटर) आहे. याला आता वर्ल्ड टॉवर्स म्हणतात, आणि ते १७.५ एकर क्षेत्रफळात पसरले आहे. येथे आणखी दोन टॉवर्स आहेत – वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्ट.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com