करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – कोणता प्राणी बोलत नाही?
उत्तर – जिराफ हा एकमेव प्राणी आहे जो बोलत नाही.
प्रश्न 2 – जगातील कोणत्या देशात हत्तीला मारल्यास फाशीची शिक्षा दिली जाते?
उत्तर – श्रीलंका हा एक असा देश आहे जिथे हत्तीला मारल्याबद्दल मृत्यूदंड ठोठावला जातो.
प्रश्न 3 – भारतातील कोणत्या (GK Updates) शहराला संत्र्यांचे शहर म्हणतात?
उत्तर – नागपूर शहराला संत्र्याचे शहर म्हटले जाते.
प्रश्न 4 – जगातील कोणत्या देशात दुहेरी विवाह बंधनकारक आहे?
उत्तर – आइसलँड हा एकमेव देश आहे जिथे दुहेरी विवाह अनिवार्य आहे.
प्रश्न 5 – भारतातील कोणते राज्य कधीही इंग्रजांचे गुलाम नव्हते?
उत्तर – खरे तर गोवा हे असे राज्य (GK Updates) आहे जे कधीही इंग्रजांचे गुलाम नव्हते.
प्रश्न 6 – असे कोणते फळ आहे जे विमानात सोबत घेता येत नाही?
उत्तर – नारळ हे एकमेव फळ आहे जे तुम्ही विमानात घेऊ शकत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com