करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न – एका माणसाने एकाच दिवशी दोनदा लग्न (GK Updates) का केले आणि तरीही कोणताही गोंधळ कसा झाला नाही?
उत्तर : कारण तो माणूस पंडित आहे; ज्याने एका दिवशी दोन जोडप्यांची दोन लग्न केली आहेत.
प्रश्न : अशी कोणती वस्तू आहे जी आपण घालू शकतो आणि खाऊ शकतो?
उत्तर : लवंग ही एक अशी गोष्ट आहे जी मानव खाऊ शकतो आणि स्त्रिया देखील नाकात घालू शकतात.
प्रश्न : (GK Updates) एक अशी वस्तू जी वस्तू स्त्री सर्वांना देऊ शकते, परंतु ती वस्तू आपल्या पतीला देऊ शकत नाही?
उत्तर : एखादी महिला आपल्या पतीला कधीही राखी देऊ शकत नाही.
प्रश्न : एका कोपऱ्यात राहून जगभर फिरते अशी वस्तू कोणती?
उत्तर : टपाल तिकीट अशी गोष्ट आहे जी एका कोपऱ्यात चिकटलेली असते, परंतु ती कुठेही हलू शकते.
प्रश्न : तुमच्या इतकी मोठी आणि तरीही वजन नसलेली वस्तू कोणती?
उत्तर : आपली सावली आपल्याइतकी मोठी आहे, पण तरीही तिचे वजन काहीच नसते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com