GK Updates : D.N.A. म्हणजे काय? कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनला? माहित आहेत का याची उत्तरे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

Q. 1. D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय?
1) Deoxyriboes Nucleic Acid (डीऑक्झीरायबोस न्युक्लीक अॅसीड)
2) DetoxyNuclioAlkari (डीटॉक्सी न्युक्लीओ अल्करी)
3). Detoxification nucleo Amino Acid (डीटॉक्सीफिकेशन न्युक्लीओ अॅसीड)
4) यापैकी नाही.
उत्तर:1) Deoxyriboes Nucleic Acid (डीऑक्झीरायबोस न्युक्लीक अॅसीड)
Q.2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
1) पुणे
2) नाशिक (GK Updates)
3) औरंगाबाद
4) नागपूर
उत्तर: 4) नागपूर

Q.3 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे स्थित आहे?
1) पैरिस, फ्रान्स
2) वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका
3) न्युयॉर्क
4) लंडन
उत्तर:2) वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका
Q.4 स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
1) भारत
2) न्यूझीलंड
3) अमेरिका
4) इंग्लंड
उत्तर: 2) न्यूझीलंड

Q.5 कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?
1) डीएनए
2) आरएनए
3) आरबीसी
4) प्लेटलेट
उत्तर: 2) आरएनए
Q. 6 खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?
1) एचआयव्ही
2) कोव्हीड-19
3) डेंग्यू
4) मलेरिया
उत्तर:4) मलेरिया

Q. 7 झिरो माईल कोठे आहे?
1) नागपूर
2) भोपाळ
3) दिल्ली
4) मुंबई
उत्तर: (GK Updates) 1) नागपूर
Q. 8 बारोमास या कादंबरीचे लेखक कोण?
1) वि.वा. शिरवाडकर
2) डॉ. सदानंद देशमुख
3) बहिणाबाई चौधरी
4) स्त्रीलिंग
उत्तर:2) डॉ. सदानंद देशमुख

Q. 9 भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
1) श्री. अमित शहा
2) श्री. नरेंद्र मोदी
3) सौ. निर्मला सीतारामन
4.) श्री. राजनाथ सिंग
उत्तर:4) श्री. राजनाथ सिंग
Q. 10 डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो?
1) एडीस इजिप्ती
2) अॅनाफिलस
3) क्युलेक्स
4) डेंगाप्लो (GK Updates)
उत्तर:1) एडीस इजिप्ती
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com