GK Updates : महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पादन होणारे फळ कोणते? ‘मोनालिसा’ ही कलाकृती कोणी रंगवली?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. जगातील सर्वात जास्त जलदुर्लभ प्रदेश कोणते आहेत?
उत्तर : मोजांबिक (GK Updates)
2. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
उत्तर : जॉर्ज वॉशिंग्टन.
3. महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पादन होणारे फळ कोणते आहे?
उत्तर : चिकू

4. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : उत्तर प्रदेश
5. आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
उत्तर : किलीमांजारो पर्वत.
6. ‘मोनालिसा’ ही प्रसिद्ध कलाकृती कोणी रंगवली?
उत्तर : लिओनार्डो दा विंची.

7. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : हार्पर ली.
8. ऑस्ट्रेलियाची (GK Updates) राजधानी कोणती आहे?
उत्तर : कॅनबेरा.
9. टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर : अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com