करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न : जगातील पहिली नोट कोणत्या देशामध्ये बनली?
उत्तर : चीनमध्ये
प्रश्न : कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो?
उत्तर : रेबीज
प्रश्न : भारतामध्ये सर्वात अगोदर राष्ट्रगीत कुठे गायले होते?
उत्तर : कलकत्ता येथे (GK Updates) सर्वात अगोदर राष्ट्रगीत गायले होते.
प्रश्न : भारताचे राष्ट्रपती कुठे राहतात?
उत्तर : राष्ट्रपती भवन
प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे नाव काय होते?
उत्तर : भवानी तलवार
प्रश्न : कोणत्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी भारताकडे आहे?
उत्तर (GK Updates) : भूटान
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com