करिअरनामा ऑनलाईन । पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय (GK Updates) जीवसृष्टीचं जगणं अशक्य आहे. आपण दैनंदिन जीवनात आपल्या सोयीनुसार गरम पाणी आणि थंड पाण्याचा वापर करत असतो. परंतु रोजच्या वापरातल्या पाण्याबद्दल तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, गरम आणि थंड पाण्याच्या वजनामध्ये काही फरक असू शकतो का?
हे खरं आहे की गरम पाणी आणि थंड पाण्याचे वजन वेगळे आहे. पण मग आता या दोघांमध्ये जड पाणी कोणते असेल?
कोणाचे वजन जास्त आहे? हे पाहूया…
संशोधन काय सांगते? (GK Updates)
– जर आपण लिटरच्या प्रमाणात वजनाची तुलना केली तर गरम पाणी आणि थंड पाण्याचे वजन वेगळे आहे. थंड पाणी गरम पाण्यापेक्षा जड असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
– जर 4 डिग्री सेल्सियस पर्यंत थंड पाणी आणि खूप गरम पाण्याची तुलना केली तर वजनात चार पट फरक आहे. जेव्हा पाणी गरम होते तेव्हा थंड पाणी खाली सरकते आणि गरम पाणी थंड पाण्याच्या वर येते. ज्यावरुन हे समजते की गरम पाणी हलके आहे.
– गरम पाणी हलके असण्याचे कारण म्हणजे त्याची घनता. खरेतर पाणी गरम केल्यावर, त्याची घनता वाढते आणि जसजसे पाणी थंड होते आणि त्याची घनता (GK Updates) लक्षणीयरीत्या कमी होते. अशीच कथा बर्फाची आहे. बर्फाची घनता सर्वात कमी असते, म्हणूनच ते इतके जड असते.
– त्यामुळे हे देखील समजुन घ्या की कोणतीही सामग्री गरम केल्याने त्याचा विस्तार होतो. म्हणजेच, त्याची घनता कमी होते. यामुळे त्याचे वजन कमी होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com