GK Updates : भारतातील कोणते राज्य ‘स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते? चक्रावून सोडणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – कोणते राज्य ‘स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
(a) नागालँड
(b) गोवा
(c) मध्य प्रदेश
(d) गुजरात
उत्तर – (c) मध्य प्रदेश (GK Updates)
भारताचे मध्य प्रदेश राज्य ‘स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते.

प्रश्न 2 – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
(a) महाराष्ट्र
(b) उत्तर प्रदेश
(c) मध्य प्रदेश
(d) राजस्थान
उत्तर – (d) राजस्थान

प्रश्न 3 – खालीलपैकी कोणते ग्रँडस्लॅम ऊन आणि पावसाळ्याच्या दोन्ही दिवशी खेळले जात होते?
(a) ऑस्ट्रेलियन ओपन
(a) फ्रेंच ओपन
(a) विम्बल्डन (GK Updates)
(a) यूएस ओपन
उत्तर – (a) ऑस्ट्रेलियन ओपन

प्रश्न 4 – (GK Updates) रोमन देव झ्यूसच्या नावावरून कोणत्या ग्रहाचे नाव ठेवले गेले?
(a) शुक्र
(b) बृहस्पती
(c) प्लुटो
(d) मंगळ
उत्तर – (b) बृहस्पती

प्रश्न 5 – भारतातील पहिली महिला विमान पायलट कोण आहे?
(a) हरिता कौर दयाल
(b) प्रतिभा नायर
(c) दुर्गा बॅनर्जी
(d) अन्नपूर्णा राठौर
उत्तर – (c) दुर्गा बॅनर्जी
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com