GK Updates : कोणत्या देशात एकही न्यूज चॅनेल नाही?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। देशात दरवर्षी होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेस लाखो (GK Updates) उमेदवार बसतात. त्यापैकी काही प्री आणि मेन्स परीक्षेत पास होऊन इंटरव्हिव पर्यंत पोहोचतात. इंटरव्हिव्ह सर्वात कठीण राउंडपैकी एक आहे. यामध्ये अनेक वेळा पॅनेलचे सदस्य काही अवघड आणि विषयबाह्य प्रश्न विचारतात. हे प्रश्न तसे अवघड नसले तरी घाम फोडणारे असतात. तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर इंटरव्हिवला विचारलेले हे प्रश्न नक्की लक्षात ठेवा.

प्रश्न – जगातला असा कोणता प्राणी आहे, ज्याला 32 मेंदू आहेत, त्याचं नाव सांगू सांगाल का ?

उत्तर – पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला एकच मेंदू असतो, परंतु असा एक प्राणी आहे ज्याकडे 32 मेंदू (Brain) आहेत. तुम्ही कधी जोंक (Leech) पाहिला आहे किंवा कुठं ऐकलं आहे का ? जोंक हा एकमेव प्राणी आहे ज्याला 32 मेंदू आहेत.

प्रश्न – जगात असा एक देश आहे जिथे एकही न्यूज चॅनल नाही, त्याचे नाव सांगाल का ?

उत्तर – भारतासह अनेक देशांमध्ये न्यूज चॅनेल्सची संख्या (GK Updates) खूप आहे, परंतु जगात अजूनही एक असा देश आहे जिथे एकही न्यूज चॅनल नाही. त्या न्यूज देशाचं नाव आहे ग्रीस. ग्रीस असा देश आहे ज्यात एकही न्यूज चॅनल नाही.

प्रश्न – असा कोणता जीव आहे, तिने आपल्या मुलांना जन्म देताच मरण पावते ?

उत्तर – विंचू हा एक असा जीव आहे जो मुलांना जन्म दिल्यानंतर मरण पावते ?

प्रश्‍न – गाय ही आपली माता आहे, पण इतर देशाची राष्ट्रीय प्राणी आहे, त्या देशाचे नाव सांगू शकाल का ?

उत्तर- भारताव्यतिरिक्त नेपाळ हे देखील हिंदू राष्ट्र आहे. येथे गाय पवित्र मानली जाते. नेपाळचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे.

प्रश्न – जगातला असा कोणता एकमेव देश आहे, ज्या देशाच्या नोटांवर ‘गणपती’चा फोटो छापला आहे ?

उत्तर – (GK Updates)

आता आपण विचार करू की, भारताशिवाय इतर असं कुठे घडू शकतं, पण भारताच्या नोटांवर तर असं नाही, तर असा देश आहे इंडोनेशिया (Indonesia) एक असा देश आहे जिथे गणपतीला शिक्षण, विज्ञान आणि कलांची देवता मानलं जातं. तेथे 20 हजारांच्या नोटेवर गणेशजींचा फोटो छापण्यात आला आहे. या देशात 87% मुस्लीम संख्या असून हिंदू केवळ 3% आहेत.

प्रश्न – पाकिस्तान मधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
उत्तर – शाहिद खान

प्रश्न – असा कोणता जीव आहे ज्याचे (GK Updates) हृदय त्याच्या डोक्यात असते?
उत्तर – झिंगा

प्रश्न – जगातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे?
उत्तर – अलमलिविया (इराक)

प्रश्न – काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?
उत्तर – तुर्की देश

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com