करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. जगातील कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात जास्त मजबूत आहे?
उत्तर : वाघाची हाडे सर्वात जास्त मजबूत असतात. (GK Updates)
2. जे फळ बाजारात मिळत नाही ते फळ कोणते?
उत्तर : संयम आणि मेहनतीचे फळ बाजारात मिळत नाही.
3. कोणत्या देशात तुरुंगातून पळून जाण्यासाठी शिक्षा नाही?
उत्तर : जर्मनीत कैदी तुरुंगातून पळून गेल्यावर त्याला वेगळी शिक्षा दिली जात नाही, तर त्याला पकडून पुन्हा तुरुंगात आणले जाते. (GK Updates)
4. तापवल्यावर ती वस्तू घनरूप होते, अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर : अंडं तापवलं की ते वितळण्याऐवजी घट्ट होतं.
5. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सर्वात जास्त अंतर कोणत्या दिवशी येतं?
उत्तर : 4 जुलै रोजी सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये जास्तीत जास्त अंतर असते.
6. कोणत्या लाकडाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे?
उत्तर (GK Updates) : लाल चंदन अत्यंत मौल्यवान आहे.
7. बुडल्यावर कोणी वाचवत नाही अशी कोणती गोष्ट आहे?
उत्तर: सूर्य
8. असे काय आहे जे खाण्यासाठी विकत घेतले जाते परंतु खाऊ शकत नाही?
उत्तर- प्लेट
9. माशीच्या तोंडात किती दात असतात?
उत्तर : माशीच्या तोंडात एकही दात नसतो. (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com