करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण होवू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका कमी वेळात सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. चला तर मग पाहूया असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…
प्रश्न : भारतातील एकूण किती राज्यांची सीमा पाकिस्तानशी संलग्न आहे?
उत्तर : चार राज्यांची सीमा
प्रश्न : सर्वात जास्त बांबूची (GK Updates) शेती करणारे राज्य कोणते आहे?
उत्तर : बिहार
प्रश्न : ऑलंपिक खेळाचे आयोजन किती वर्षांनंतर केले जाते?
उत्तर : 4 वर्षानंतर
प्रश्न : जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता आहे?
उत्तर : जपान
प्रश्न : भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे?
उत्तर : केशरी
प्रश्न : आगपेटीच्या शोध कोणत्या देशाने लावला होता?
उत्तर : इंग्लंड
प्रश्न : (GK Updates) जगातील सर्वात महागडी बाइक कोणती आहे?
उत्तर : निमन मार्कस
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com