करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सहज सोडवू शकाल. तसेच जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले त्या प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे आपण इथे पाहणार आहोत.
प्रश्न : नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे?
उत्तर : सातपुडा पर्वत रांग
प्रश्न : नागार्जुन सागर धारण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : कृष्णा नदी
प्रश्न : भारतातील रेल्वे डबे निर्माती कारखाना कोठे आहे?
उत्तर : पेरांबूर (GK Updates)
प्रश्न : किसान घाट कोणाची समाधी स्थळ आहे?
उत्तर : चौधरी चरण सिंग
प्रश्न : शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
उत्तर : पंडित नेहरू
प्रश्न : माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे?
उत्तर : महात्मा गांधी
प्रश्न : (GK Updates) मलेशियामध्ये दिवाळी कोणत्या नावाने साजरी केली जाते?
उत्तर : Green Diwali
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com