GK Updates : भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत (GK Updates) असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. स्पर्धा परीक्षेमध्ये जनरल नॉलेज प्रश्न – उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण परीक्षेत उपयोगी पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

3) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी

4) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी

5) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

6) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह

7) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम

8) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

9) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन

10) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ

11) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : (GK Updates) राष्ट्रपती

12) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

13) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू

14) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब

15) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड

16) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना

17) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले (GK Updates)

18) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग

19) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर

20) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com