GK Updates : फोर्ब्सच्या यादीनुसार 2022 चे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

प्रश्न : संसद भवनावर अशोक स्तंभचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
उत्तर : नरेंद्र मोदी

प्रश्न : (GK Updates) भारतात 5G सेवा कधीपासून सुरु झाली आहे?
उत्तर : 1 ऑक्टोबर 2022

प्रश्न : सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे आहे?
उत्तर : देवेंद्र फडणवीस

प्रश्न : स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहेत?
उत्तर : 3.23

प्रश्न : नुकताच नेताजी पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर : शिंजो आबे (GK Updates)

प्रश्न : पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर : नरेंद्र मोदी (GK Updates)

प्रश्न : फोर्ब्सच्या रिअलटाइम कमाईच्या यादीनुसार वर्ष 2022 चे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत?
उत्तर : गौतम अदानी

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com