सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे राज्य सेवा हक्क आयुक्त पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे राज्य सेवा हक्क आयुक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/1125/Home

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – राज्य सेवा हक्क आयुक्त

पद संख्या – 5 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईटhttps://www.maharashtra.gov.in/1125/Home

अर्ज पाठविण्याचा पत्तासचिव / प्रधान सचिव / अतिरिक्त मुख्य सचिव (ए. आर. ओ. आणि एम), सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अनुबंध इमारत), मुंबई – 400032

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com