शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात 19 पदांसाठी भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन ।शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (GAC Jalgaon Recruitment 2020) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.gacjalgaon.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक

पद संख्या – 19 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 50 वर्षे

वेतन –

प्राध्यापक –  50,000 रुपये

सहयोगी प्राध्यापक –  40,000 रुपये

नोकरी ठिकाण – जळगाव (GAC Jalgaon Recruitment 2020)

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.gacjalgaon.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अभिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, सिरसोळी रोड, मोहाडी, जळगाव – 425002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com