Forbes Marshall Pune Recruitment 2021 | फोर्ब्स मार्शल पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – फोर्ब्स मार्शल पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 7 ते 9 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.forbesmarshall.com/India

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वेल्डर,फिटर / पेंटर

शैक्षणिक पात्रता –
1.वेल्डर – आयटीआय (वेल्डर) + कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि अनुभव आवश्यक.

2.फिटर / पेंटर – आयटीआय (फिटर / पेंटर)+ कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि अनुभव आवश्यक.

वयाची अट – नियमानुसार

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Forbes Marshall Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – बी 85, फेज – 2, चाकण इंडिस्ट्रियल एरिया, सावरदरी, चाकण, ता. खेद, पुणे 410501.

मुलाखत देण्याची तारीख –  07 ते 09 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.forbesmarshall.com/India

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com