ESIS Recruitment 2022 : ESIS हॉस्पिटल मुंबई अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; थेट मुलाखतीने होणार निवड  

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई (ESIS Recruitment 2022) अंतर्गत विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई

भरली जाणारी पदे –

विशेषज्ञ

वैद्यकीय अधिकारी

विशेष वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 15 जागा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 64 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच एम्प्लॉयड स्टेट इन्शुरन्स सोसायटी, हॉस्पिटल, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम मुंबई 400080

भरतीचा तपशील – (ESIS Recruitment 2022)

औषध (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
सर्जन (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
स्त्रीरोग (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
बालरोगतज्ञ (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
त्वचाशास्त्रज्ञ (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
ENT (अर्धवेळ तज्ञ) 01 posts (ESIS Recruitment 2022)
कार्डिओलॉजिस्ट (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
रेडिओलॉजिस्ट (अर्धवेळ तज्ञ) 01 posts
वैद्यकीय अधिकारी 02 posts
विशेष वैद्यकीय अधिकारी 04 posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. औषध (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Medicine) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  2. सर्जन (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Gen Surgery) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  3. स्त्रीरोग (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (OBGY) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  4. बालरोगतज्ञ (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Pediatrics) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  5. मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Psychatrist) or equivalent degree from recognized univesity with post PG experience of 3 years (ESIS Recruitment 2022)
  6. त्वचाशास्त्रज्ञ (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Dermatologist) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  7. ENT (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (ENT) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
    कार्डिओलॉजिस्ट (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Cardiology) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  8. रेडिओलॉजिस्ट (अर्धवेळ तज्ञ) – MBBS + MD (Radiology) or equivalent degree from recognized university with post PG experience of 3 years
  9. वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree
  10. विशेष वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree/ PG Degree

मिळणारे वेतन –

औषध (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
सर्जन (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
स्त्रीरोग (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
बालरोगतज्ञ (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
त्वचाशास्त्रज्ञ (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा (ESIS Recruitment 2022)
ENT (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
कार्डिओलॉजिस्ट (अर्धवेळ तज्ञ) Rs. 60,000/- दरमहा
रेडिओलॉजिस्ट (अर्धवेळ तज्ञ) Rs. 75,000/- दरमहा
वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/- दरमहा
विशेष वैद्यकीय अधिकारी For MBBS: Rs. 75,000/- दरमहा
For PG: Rs. 80,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. All candidates are requested to report Medical Superintendent ESI Society, Mulund with all original certificates and one set of self-attested copies of required certificates. The required documents are as under.
  2. Matriculation certificate showing the date of birth Intermediate 12th class certificate.
  3. Registration Certificate (Enrolment on the Central Register of Indian system of medicine or state
  4. Register of India system of medicine).
  5. Scheduled Caste/Scheduled Tribe/OBC (Non-creamy layer) certificate, if applicable.
  6. Relieving order from present employer, if any at joining time (experience certificate/training, if any).

निवड प्रक्रिया –

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखती रे घेण्यात येणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. (ESIS Recruitment 2022)

मुलाखत 17 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.

मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com