ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – (ESIC) कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

एकूण जागा – 16

पदाचे नाव आणि जागा –
1.कार्यकारी अभियंता स्थापत्य civil – 03
2.कार्यकारी अभियंता विद्युत – 05
3.सहाय्यक कार्यकारी विद्युत अभियंता -08

शैक्षणिक पात्रता – 1.कार्यकारी अभियंता स्थापत्य – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी किंवा समतुल्य , ०५ वर्षे अनुभव.

2.कार्यकारी अभियंता विद्युत – मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी किंवा समतुल्य , ०५ वर्षे अनुभव.

3.सहाय्यक कार्यकारी अभियंता विद्युत – मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी किंवा समतुल्य, 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

वेतन – 1.कार्यकारी अभियंता – स्थापत्य – 15600/- to 39100/-
2.कार्यकारी अभियंता विद्युत – 15600/- to 39100/-
3.सहाय्यक कार्यकारी अभियंता विद्युत – 56100/- to 177500/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.esic recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Sh. P.B Mani, Insurance Commissioner (P&A), Hqrs. Office, ESI corporation, C.I.G Marg, New Delhi-110002.

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.