करियरनामा ऑनलाईन।ज्या तरुणांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले आहे व सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC IMO Recruitment 2025 अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II’ या पदासाठी एकूण 608 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II’ या पदासाठी भारती घेण्यात येणार आहे. ESIC IMO Recruitment 2025
पदसंख्या –
या पदासाठी 608 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 35 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.
वेतनश्रेणी –
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार रु. 56,100/- ते 1,77,500/- दर महिना वेतन दिले जाणार आहे.
अर्ज पद्धती –
पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ESIC IMO Recruitment 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 ही आहे.
महत्वाची माहिती –
“CMSE-2022 आणि CMSE-2023” च्या डीसक्लोजर यादीत ज्यांची नावे आहेत, तेच अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.