पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा अयोग मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] नुकतीच जाहीर झाली आहे. एकूण ४९५ पदांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III), इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग(श्रेणी IV) या पदांसाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर, २०१९ (०६:००) पर्यंत आहे.
एकूण जागा- ४९५ पदे
पदांचे नाव- इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा- २०२०
१) सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
३) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
४) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग(श्रेणी IV)
अर्ज करण्याची सुरवात- २५ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट- ०१ जानेवारी, २०२० रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹२००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ (०६:००) पर्यंत.
परीक्षेचे स्वरूप- ऑफलाईन
पूर्व परीक्षा- ०५ जानेवारी, २०२०
अधिकृत वेबसाईट- https://www.upsc.gov.in
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://upsconline.nic.in/mainmenu2.php
इतर महत्वाचे
[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती
(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर
पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती
DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये २२४ पदांच्या भरती जाहीर
पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती
तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र
बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर