बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | बारावी पास असणाऱ्यासाठी सुवर्ण संधी. SSC मध्ये स्टेनोग्राफर पदाच्या भरती जाहीर झाली आहे. ‘स्टेनोग्राफर Grade C आणि D’ या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर, २०१९ आहे.

पदाचे नाव- स्टेनोग्राफर Grade C आणि D

अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- बारावी

वयाची अट- ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹१००/- [SC/ST/PWD- ₹/फी नाही ]

परीक्षेची स्वरूप- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

हे पण वाचा -
1 of 61

ऑनलाईन अर्ज- Apply https://ssc.nic.in/ 

इतर महत्वाचे-

बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती

MPSC (AMVI) रद्द झालेल्य सहायक मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती

केन्द्रीय कापूस अनुसंधान संस्था, नागपूर येथे भरती जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहयोगी प्राध्यापक’ पदाच्या भरती जाहीर

सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

 

%d bloggers like this: