10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! ईस्टर्न कोलफिल्ड लि.मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – ईस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 313 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.easterncoal.gov.in/

एकूण जागा – 313

पदाचे नाव – माइनिंग सिरदार, T & S Gr. ‘C’

शैक्षणिक पात्रता – i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 1000/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल & झारखंड.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे

परीक्षा – नंतर कळवण्यात येईल.ECL Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.easterncoal.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com