करिअरनामा ऑनलाईन। आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (ECIL Recruitment 2022) एक आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (Electronics Corporation Of India Limited) ट्रेड अप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन
भरली जाणारी पदे – (ट्रेड अप्रेंटिस)
- वेल्डर
- पेंटर
- कारपेंटर
- फिटर
पद संख्या – 284 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ECIL Recruitment 2022)
- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
- या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
वय मर्यादा –
कमीत कमी 18 वर्षे
जास्तीत जास्त 25 वर्षे
(ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष आणि एससी (ECIL Recruitment 2022) आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल.)
निवड प्रक्रिया –
- या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
- ही गुणवत्ता यादी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केली जाईल.
अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com