करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB Recruitment 2023) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट, सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/रेडिओ ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, परिरक्षण पर्यवेक्षक, सहाय्यक मायक्रोफोटोग्राफ, झेरॉक्स ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक बाइंडर, ग्रंथालय परिचर, परिचारिका श्रेणी – अ, विशेष शिक्षण शिक्षक, आर्किटेक्चरल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, रेडिओग्राफर, कॉम्प्युटर लॅब/आयटी असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी ओटी असिस्टंट, प्लास्टर असिस्टंट, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, फोरमन (वर्क्स), प्रयोगशाळा परिचर, क्लोरीनेटर ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक माहिती अधिकारी, व्यवस्थापक, कार्य सहाय्यक (उद्यान), ड्राफ्ट्समन Gr.III, लिब्रानन, सहाय्यक अधीक्षक, मॅट्रॉन, वार्डर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक पदांच्या तब्बल 863 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ
पद संख्या – 863 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
भरतीचा तपशील – (DSSSB Recruitment 2023)
पदाचे नाव | पद संख्या |
फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट, सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/रेडिओ ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, परिरक्षण पर्यवेक्षक, सहाय्यक मायक्रोफोटोग्राफ, झेरॉक्स ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक बाइंडर, ग्रंथालय परिचर, परिचारिका श्रेणी – अ, विशेष शिक्षण शिक्षक, आर्किटेक्चरल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, रेडिओग्राफर, कॉम्प्युटर लॅब/आयटी असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, पशुवैद्यकीय हॉस्पिटलसाठी ओटी असिस्टंट, प्लास्टर असिस्टंट, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, फोरमन (वर्क्स), प्रयोगशाळा परिचर, क्लोरीनेटर ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक माहिती अधिकारी, व्यवस्थापक, कार्य सहाय्यक (उद्यान), ड्राफ्ट्समन Gr.III, लिब्रानन, सहाय्यक अधीक्षक, मॅट्रॉन, वार्डर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक | 863 पदे |
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी (DSSSB Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
5. नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dsssb.delhi.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com