DRDO Recruitment 2021 | प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत ‘अप्रेंटिस पदांच्या 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत ‘अप्रेंटिस पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/labs-and-establishments/advanced-systems-laboratory-asl

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 30 जागा
2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.पदवीधर अप्रेंटिस – कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल/केमिकल/इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल/केमिकल/इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.DRDO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/labs-and-establishments/advanced-systems-laboratory-asl

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com