करिअरनामा ऑनलाईन । कोरोना (कोविड 19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विलीगीकरण कक्षेकरिता धुळे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2020 आहे. Dhule Mahanagarpalika Bharti 2020
पदाचे नाव, पदसंख्या आणि वेतन –
वैद्यकीय अधिकारी (चिकित्सक) – 1जागा , 75000 रुपये
वैद्यकीय अधिकारी – 4 जागा , 60000 रुपये
वैद्यकीय अधिकारी आयुष – 1जागा , 30000 रुपये
स्टाफ नर्स – 4 जागा , 20000 रुपये
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी (चिकित्सक) – MD Medicine
वैद्यकीय अधिकारी – MBBS
वैद्यकीय अधिकारी आयुष -BAMS/BUMS
स्टाफ नर्स – B.Sc /GNM
अर्ज पद्धती – ऑफलाईन Dhule Mahanagarpalika Bharti 2020
अर्ज करण्याचा पत्ता – कुटुंब कल्याण विभाग धुळे महानगरपालिका धुळे
अधिकृत वेबसाईट – http://www.dhulecorporation.org/EIPPROD/singleIndex.jsp?id=
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार