महिला व बाल विकास विभाग, दिल्ली अंतर्गत 27 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महिला व बाल विकास विभाग, दिल्ली अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.wcddel.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक

पद संख्या – 27 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट  – 35 वर्षे

वेतन – 20,000 ते  35,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.wcddel.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com