CWPRS Recruitment 2021 | जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2021 & 21 जानेवारी 2021 आहे(पदानुसार).अधिकृत वेबसाईट – http://cwprs.gov.in/

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती

एकूण जागा – 11

पदाचे नाव – हेड ड्राफ्ट्समन, कारागीर C/ D, अधीक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 34800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.CWPRS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र, खडकवासला, पुणे-411024.

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1.कारागीर C/ D, अधीक्षक – 26 डिसेंबर 2021

2.हेड ड्राफ्ट्समन – 21 जानेवारी 2022 .

अधिकृत वेबसाईट – http://cwprs.gov.in/

मूळ जाहिरात –  
1.PDF

2. PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bhumi Abhilekh Maharashtra Recruitment 2021 | महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 पदांच्या जागांसाठी भरती