पदवीधरांना मोठी।संधी ! कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत सेल्स एक्झिक्युटिव्ह & सेल्स मॅनेजर पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सेल्स एक्झिक्युटिव्ह & सेल्स मॅनेजर.

शैक्षणिक पात्रता –
1.सेल्स एक्झिक्युटिव्ह – Minimum Graduate preferably in Commerce.

2.सेल्स मॅनेजर – Graduate preferably in Commerce / MBA-Marketing.

वयाची अट –
1.सेल्स एक्झिक्युटिव्ह – 35 वर्षापर्यंत
2.सेल्स मॅनेजर – 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Cosmos Bank Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मुलाखत देण्याचा पत्ता – कॉसमॉस बँक, 1 ला मजला, मिलेनियम टॉवर्स, 885/7, साने डायरी समोर, भांडारकर इन्स्टिट्यूट रोड, डेक्कन जिमखाना, पुणे 411004.

मुलाखत देण्याची तारीख – 07 & 08  11 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com