करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत (Cochin Shipyard Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण 22 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – कोचीन शिपयार्ड लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रकल्प अधिकारी (यांत्रिक) – 13 पदे
2. प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल) – 04 पदे
3. प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) – 01 पद
4. प्रकल्प अधिकारी (इंस्ट्रुमेंटेशन) – 01 पद
5. प्रकल्प अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) – 02 पदे
6. प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रॉनिक्स) – 01 पद
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी – रुपये 700 /-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Cochin Shipyard Recruitment 2023)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प अधिकारी (यांत्रिक) | Degree in Mechanical Engineering |
प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल) | Degree in Electrical Engineering |
प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) | Degree in Civil Engineering |
प्रकल्प अधिकारी (इंस्ट्रुमेंटेशन) | Degree in Instrumentation Engineering |
प्रकल्प अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) | Degree in Computer Science/ Information Technology, Masters Degree in Computer Science/ Computer Application/ Information Technology |
प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रॉनिक्स) | Degree in Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation Engineering |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Cochin Shipyard Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com