CMET Pune Recruitment 2022 | सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेकनॉलॉजि अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेकनॉलॉजि (C-MET) अंतर्गत टेक्निकल कन्सल्टंट/ रिसर्च सायंटिस्ट पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.cmet.gov.in/

एकूण जागा – 17

पदाचे नाव – टेक्निकल कन्सल्टंट/ रिसर्च सायंटिस्ट.

शैक्षणिक पात्रता – M.E/ M.Tech/ Ph.D फिजिक्स/ केमिस्ट्री/ मटेरियल सायन्स/ केमिकल इंजिनीअरिंग/ सिरॅमिक्स/ नॅनो मटेरिअल्स/ मटेरियल सायन्स इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/ मेटॅलर्जी + M.E/ M.Tech 03 वर्षे अनुभव/ Ph.D 01 वर्षे अनुभव.

वयाची अट – 21 to 40 वर्षापर्यंत

वेतन – 90000/-

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी/ EWS 800/- रुपये.
2.मागासवर्गीय/ PWD – 400/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – पुणे, हैदराबाद आणि त्रिशूर.CMET Pune Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.cmet.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com