CME Recruitment 2023 : 12 वी पाससाठी खुषखबर!! पुण्याच्या ‘या’ कॉलेजमध्ये तुमच्यासाठी नवीन जॉब ओपनिंग

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून निम्न विभाग लिपिक पदाच्या 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे
भरले जाणारे पद – निम्न विभाग लिपिक (Lower Department Clerk)
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
निम्न विभाग लिपिक – (CME Recruitment 2023)
1. 12th Class or equivalent qualification from a recognized Board / University.
2. Typing in Computer @ speed of 35 w.p.m in English or Hindi Typing @ 30 w.p.m on Computer
(35 words per minute and 30 words per minute corresponding to 10500/9000 KDPH on an average of 5 Key depressions for each word.
मिळणारे वेतन – Level 2 (19900-63200)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
पात्रतेचे निकष –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cmepune.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com