CISF Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (CISF Recruitment 2022) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

विभाग – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force)

भरले जाणारे पद – (CISF Recruitment 2022)

हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ)

सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)

पद संख्या – 540 पदे

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) –

The candidates must have Intermediate or Senior Secondary School Certificate (10+2) examination from recognized Board or University or equivalent on or before closing date of receipt of Online Application Form. (CISF Recruitment 2022)

  • सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) –

The candidates must have Intermediate or Senior Secondary School Certificate (10+2) examination from recognized Board or University or equivalent on or before closing date of receipt of Online Application Form.

मिळणारे वेतन –

  • हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) –

Pay Level-4 (Rs.25,500-81,100/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time.

  • सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) –

Pay Level-5 (Rs. 29,200-92,300/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time.

असा करा अर्ज –

  1. अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा.
  2. वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या NOTICE BOARD पर्यायावर जा.
  3. आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा. (CISF Recruitment 2022)
  4. मागितलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  5. नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.
  6. अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
CISF Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com