Central Railways Recruitment 2021 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 12, 24 मे, 9 जून & 22 जून 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 17

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन (Physician) – 04 जागा

2.एनेस्थेटिस्ट / इंटेंसिव्हिस्ट (Anesthetist/Intensivist) – 04 जागा

3.चेस्ट फिजिशियन (Chest Physician) – 02 जागा

4.जीडीएमओ (GDMO) – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशियन (Physician) – Degree in Medicine

2.एनेस्थेटिस्ट / इंटेंसिव्हिस्ट (Anesthetist/Intensivist) – Degree in Medicine

3.चेस्ट फिजिशियन (Chest Physician) – Degree in Medicine

4.जीडीएमओ (GDMO) – Degree in Medicine

वयाची अट – 53 वर्षापर्यंत

वेतन –
1.Physician – 95,000/-

2.Anesthetist/Intensivist – 95,000/-

3.Chest Physician – 95,000/

4.GDMO – 75,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई .Central Railways Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे भायखळा, मुंबई – 400027

मुलाखत देण्याची तारीख –  12, 24 मे, 9 जून & 22 जून 2021 (पदांनुसार

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com