Central Railway Bhusawal Recruitment | मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 52

पदाचे नाव आणि जागा –
1.एक्स-रे तंत्रज्ञ – 09
2.लॅब तंत्रज्ञ – 09
3.फार्मासिस्ट – 04
4. स्टाफ नर्स – 30

शैक्षणिक पात्रता – 1.एक्स-रे तंत्रज्ञ – मान्यताप्राप्त संस्थेतून रेडिओलोग्राफीएक्स-रे मधील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि डिप्लोमासह 10+2 तंत्रज्ञ / रेडिओडायग्नोसिस तंत्रज्ञान (02 वर्षांचा अभ्यासक्रम)

2.लॅब तंत्रज्ञ – शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी

3.फार्मासिस्ट – 10+2 विज्ञान मध्ये किंवा समतुल्य सह 02 वर्षे डिप्लोमा फार्मसी मध्ये.

4. स्टाफ नर्स – नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र ०३ वर्ष उत्तीर्ण स्कूल ऑफ नर्सिंग किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) द्वारा मान्यता प्राप्त इतर संस्थांकडून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स.

वयाची अट – 18 to 40 वर्षांपर्यत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, सेवानिवृत्त कर्मचारी – 65 वर्षे]

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.

वेतन – 1.एक्स-रे तंत्रज्ञ – 44200/-

2.लॅब तंत्रज्ञ – २९,२००/-

3.फार्मासिस्ट – 35400 /-

4. स्टाफ नर्स – 29200/-

नोकरीचे ठिकाण – भुसावळ विभाग, जळगाव (महाराष्ट्र).Central Railway Bhusawal Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 30 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com