करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा (Central Bank of India Recruitment 2023) असणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवारांच्या तब्बल 5 हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे.
संस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 5000 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank of India Recruitment 2023)
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे
अर्ज फी –
- PWBD – 400/- रुपये
- SC, ST आणि महिला – 600/- रुपये
- इतर सर्व उमेदवारांसाठी – 800/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया –
- लेखी चाचणी
- मुलाखत (Central Bank of India Recruitment 2023)
(लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल.)
मिळणारे वेतन –
- ग्रामीण व निमशहरी शाखेसाठी – 10,000/- रुपये दरमहा
- शहरी शाखेसाठी – 15,000/- रुपये दरमहा
- मेट्रो शाखेसाठी – 20,000/- रुपये दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank of India Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – centralbankofindia.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com