करियरनामा ऑनलाईन। प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC-Center for Development of Advanced Computing) अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. CDAC Recruitment 2025 या जाहिराती अंतर्गत ‘प्रकल्प व्यवस्थापक’, ‘प्रकल्प अभियंता’ (चाचणी), ‘वरिष्ठ प्रकल्प अभियंता’, ‘प्रकल्प अभियंता’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तसेच या पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 9, 10, 11 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
• प्रकल्प व्यवस्थापक
• प्रकल्प अभियंता (चाचणी)
• वरिष्ठ प्रकल्प अभियंता
• प्रकल्प अभियंता
पदसंख्या –
या पदांसाठी 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. CDAC Recruitment 2025
• प्रकल्प व्यवस्थापक – 10
• प्रकल्प अभियंता (चाचणी) – 04
• वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 15
• प्रकल्प अभियंता – 15
• प्रकल्प अभियंता – 15
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
जाहिरातीनुसार उमेदवारांसाठी 40 – 56 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर CDAC Recruitment 2025
मुलाखतीची तारीख – 9, 10, 11 जानेवारी 2025
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.