CDAC Recruitment 2022 : IT इंजिनियर्सना सरकारी नोकरीची संधी!! CDAC मध्ये होतेय मेगाभरती; लगेच APPLY करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या IT इंजिनियर्ससाठी (CDAC Recruitment 2022) आनंदाची बातमी आहे. प्रगत संगणन विकास केंद्र म्हणजेच CDAC अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 650 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced computing)

भरली जाणारी पदे – (CDAC Recruitment 2022)

प्रकल्प सहयोगी

प्रकल्प अभियंता

प्रकल्प व्यवस्थापक

कार्यक्रम व्यवस्थापक

कार्यक्रम वितरण व्यवस्थापक

नॉलेज पार्टनर (CDAC Recruitment 2022)

वरिष्ठ प्रकल्प अभियंता

मॉड्यूल लीड

प्रोजेक्ट लीड

पद संख्या – 650 जागा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (CDAC Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

BE/B-Tech. or equivalent degree (Refer PDF)

वयोमर्यादा – (CDAC Recruitment 2022)

  1. प्रकल्प सहयोगी – 30 वर्षे
  2. प्रकल्प अभियंता – 35 वर्षे
  3. इतर पदांसाठी – 56 वर्षे

महत्वाचे –

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (CDAC Recruitment 2022)
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com