सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १५६५ जागा

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १५६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.centralcoalfields.in/ind/

पदाचे नाव पदसंख्या –

फिटर – ४२५

वेल्डर – ८०

इलेक्ट्रिशियन – ६३०

मेकॅनिक (रिपेयर & मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल) – १७५

COPA – ५०

ICTSM – २५

मशिनिस्ट – ५०

टर्नर – ५०

मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी) – १५

मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – १५

सेक्रेटेरियल असिस्टंट – ५०

पात्रता –  10 वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेड मध्ये ITI.

नोकरी ठिकाण – रांची (झारखंड)

शुल्क – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.centralcoalfields.in/ind/

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com