एमपीएससी परिक्षेसाठी तारखा जाहीर..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात. अ.क्र. परीक्षा आणि तारीख १) वनरक्षक तारीख – ०१ ते १२ जून २०१९ २) तलाठी तारीख – १७ जून ते ०३ जुलै २०१९ ३) पशुसंवर्धन विभाग तारीख – ०५ जुलै ते २० जुलै २०१९ ४) आरोग्य विभाग तारीख – २५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९