GK Updates : संगणकाचा मेंदू कश्याला म्हटले जाते? पहा असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे
प्रश्न : भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? (GK Updates) उत्तर : गोवा प्रश्न : लाइट बल्बचा शोध कोणी लावला? उत्तर : थॉमस अल्वा एडिसन प्रश्न : भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर : डॉ राजेंद्र प्रसाद प्रश्न : भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर: डॉ. बी.आर. आंबेडकर प्रश्न : आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता … Read more